ब्राह्मणांना आरक्षण नाही, हे परमेश्वराचे उपकार : नितीन गडकरीं
|

ब्राह्मणांना आरक्षण नाही, हे परमेश्वराचे उपकार : नितीन गडकरीं

जात नव्हे, कर्तृत्व मोठे करते; नितीन गडकरींचे विधान का टा वृत्तसेवा I नागपूर : राज्यात मराठा, ओबीसी आणि बंजारा आरक्षणावरून वाद सुरू असताना, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आरक्षणाबाबत मोठे विधान केले आहे. ब्राह्मण समाजाला आरक्षण दिले नाही, हे मी परमेश्वराचे सर्वात मोठे उपकार मानतो, असे ते म्हणाले. माणूस हा जातीमुळे नव्हे, तर त्याच्या कर्तृत्वामुळे…

नवरात्रोत्सव गरब्यात मुस्लिमांना प्रवेश नको : विश्व हिंदू परिषद

नवरात्रोत्सव गरब्यात मुस्लिमांना प्रवेश नको : विश्व हिंदू परिषद

विश्व हिंदू परिषदेच्या भूमिकेने नव्या वादाला तोंड हे भूषणावह नाही म्हणत ठाकरेंची शिवसेना, काँग्रेसचा विरोध नागपूर : नवरात्रोत्सवातल्या गरब्यामध्ये मुस्लिमांना प्रवेश नाही, अशी भूमिका विश्व हिंदू परिषदेने घेतल्याचे समजते. नागपूरमधील गरबा आयोजकांना त्यांनी तशा सूचना दिल्यात. त्यामुळे ऐन नवरात्रोत्सवापूर्वी खडाखडी सुरू झालीय. देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे…

आईला मारहाण करणाऱ्या वडिलाचा मुलांकडून खून

आईला मारहाण करणाऱ्या वडिलाचा मुलांकडून खून

निलंगा तालुक्यातील घटना, आई-मुलांना अटक लातूर/निलंगा : दारू पिऊन आईला नेहमी मारहाण करतो म्हणून दोन भावंडांच्या रागाचा कडेलोट झाला. वडील आईला मारहाण करत असताना दोघांनी मध्यस्थी करत वडिलांना उलट मारहाण केली. यात वडिलांचा मुलांच्या हातून मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना निलंगा तालुक्यातील मौजे बेंडगा (ता. निलंगा) येथे घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून…