‘ग्रंथालय हे ज्ञानाचं भांडार’ : न्यायाधीश रवींद्र राठोड
‘महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय, स्थानांतरण सोहळा व कायदे विषयक मार्गदर्शन’ ‘वाचन संस्कृतीला नवा वेग देण्याचा संकल्प’ का टा वृत्तसेवा I भूषण सवाईकर मोहपा : कळमेश्वर तालुका विधी सेवा समिती व महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय, मोहपा यांच्या संयुक्त विद्यमाने मोहपा येथे कायदेविषयक मागदर्शन व डाॅ. प्रशांत महाजन यांचे पुस्तक प्रकाशनाचा सोहळा थाटात सम्पन्न झाला. तत्पुर्वी ‘…