भारताची अखंडता कायम ठेवण्यात सरदार पटेल यांचे मोठे योगदान
भारताची अखंडता कायम राखण्यास सरदार पटेल यांची महत्त्वाची भूमिका – डॉ. संजय ठवळे काटा वृत्तसेवा I संजय गणोरकर कळमेश्वर : बॅरि. शेषराव वानखेडे महाविद्यालय, मोहपा येथे दि- 23 सप्टें- रोजी राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने सरदार वल्लभाई पटेल यांच्या एकता व अखंडता या विचारांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यासाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. …