बंगळुरूत दुकानदार-कर्मचाऱ्यांची महिलेला मारहाण
दुकानातून 92,000 रुपयांच्या साड्या चोरल्याचा आरोप बेंगळुरू : बंगळुरूमध्ये एका साडी दुकानाच्या मालकाने आणि त्याच्या कर्मचाऱ्यांनी एका महिलेवर साडी चोरल्याचा आरोप करून तिला बेदम मारहाण केली. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये दुकानदार आणि त्याचे कर्मचारी महिलेला लाथा मारत असल्याचे दिसत आहे. …