WARDHA : वर्धा, दारूबंदी जिल्ह्यात दारू जप्त
दारूबंदी जिल्ह्यात दारू जप्त – काटोलवरून कारंज्याकडे येणारा आरोपी अटकेत होंडा कारसह देशी-विदेशी दारूचा मोठा साठा जप्त – पोलिसांची कारवाई कारंजा/प्रतिनिधी : दिनांक 29 रोजी गोपनीय खबरीच्या माहितीनुसार काटोलवरून कारंज्याकडे आणली जात असलेली दारू कारंजा पोलिसांनी जप्त केली. आरोपी निखील उर्फ बुची प्रभाकर बोडखे (वय 24, रा. खर्डीपुरा, कारंजा घाडगे) याला होंडा मोबीलीवो (क्र. MH-04…