Nagpur Graduates’ Constituency : मतदार नोंदणीसाठी पदवीधरांना आवाहन

Nagpur Graduates’ Constituency : मतदार नोंदणीसाठी पदवीधरांना आवाहन

मतदार नोंदणीसाठी पदवीधरांना आवाहन (Nagpur Graduates’ Constituency of Maharashtra Legislative Council) नागपूर पदवीधर विधानपरिषद मतदारसंघ का टा वृत्तसेवा I मनिष निंबाळकर नागपूर : आगामी नागपूर पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचे काम सुरु झाले असून पात्र पदवीधरांनी तातडीने नोंदणी करण्याचे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे.              …

महात्मा गांधी विश्वातील सर्वात महान व्यक्तिमत्व : डॉ. सतीश तराळ

महात्मा गांधी विश्वातील सर्वात महान व्यक्तिमत्व : डॉ. सतीश तराळ

विश्वातील सर्वात सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्व ‘महात्मा गांधी’ चांदूर बाजारच्या भक्तिधाम येथे डॉ. सतीश तराळ यांचे प्रतिपादन‎ चांदूर बाजार : गांधीजींचा आचार हाच गांधीवाद आहे. गांधीवादाचा संपूर्ण जगावर प्रभाव आहे. गांधीवाद धार्मिक, अध्यात्मिक मानवतावाद आहे. महात्मा गांधी हे विश्वातील सर्वात थोर व्यक्तीमत्व व गांधीवाद जगातील अभूतपूर्व वैशिष्ट्यपूर्ण विचारसरणी असल्याचे प्रतिपादन साहित्यिक डॉ. सतीश तराळ यांनी केले.  …

अनुकंपा तत्त्वासह एकाच दिवशी 400 जणांना मिळाली नोकरी

अनुकंपा तत्त्वासह एकाच दिवशी 400 जणांना मिळाली नोकरी

लोकप्रतिनिधींकडून एमपीएससी उत्तीर्ण उमेदवारांना नियुक्तीपत्रे‎ का टा वृत्तसेवा I संदिप माळोदे अमरावती/ जिल्हा प्रतिनिधी : राज्य शासनाच्या निर्देशानुसार अनुकंपा तत्त्वावरील उमेदवार आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) निवड करण्यात आलेल्या लिपिक-टंकलेखक पदावरील एकूण ४०० उमेदवारांना काल शनिवारी एकाच दिवशी नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. संत ज्ञानेश्वर सभागृहात हा भावपूर्ण कार्यक्रम पार पडला. उपस्थित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या हस्ते…

ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन

ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन

ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांची ‘पिंजरा’तली भूमिका रसिकांच्या मनात अजरामर  मुंबई : ‘पिंजरा’ या अजरामर मराठी चित्रपटातून घराघरांत पोहोचलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि प्रसिद्ध नृत्यांगना संध्या शांताराम यांचे निधन झाले आहे. वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.              …

तलवार घेऊन आमच्या माना छाटा म्हणजे जरांगेंचं समाधान होईल- विजय वडेट्टीवार

तलवार घेऊन आमच्या माना छाटा म्हणजे जरांगेंचं समाधान होईल- विजय वडेट्टीवार

‘EWS हवं, ओबीसी हवं, SEBC हवं, सर्व काही एकाच समाजाला’ मुंबई : एकाच समाजाला सर्व काही पाहिजे. EWS पाहिजे, ओबीसी पाहिजे, आणि एसईबीसीमधून पाहिजेत. त्यांना सारथी-मधून फायदा पाहिजे महाज्योतीमधूनही फायदा पाहिजे. मग बाकीच्यांनी जगायचे का नाही? जरांगे पाटील यांना सांगून टाका 374 जातीच्या लोकांना तुझ्या ताकदीच्या भरवशावर समुद्रात बुडवून मारून टाकावे. ही जी सत्तेची दादागिरी…

सनशाईन स्कूलमध्ये ‘सनशाईन टॉक्स 1’ — प्रेरणादायी सत्राचे यशस्वी आयोजन

सनशाईन स्कूलमध्ये ‘सनशाईन टॉक्स 1’ — प्रेरणादायी सत्राचे यशस्वी आयोजन

सनशाईन स्कूलमध्ये ‘सनशाईन टॉक्स 1’ -प्रेरणादायी सत्राचे यशस्वी आयोजन का टा वृत्तसेवा : परमानंद मुदगल कारंजा (घा.) : सनशाईन स्कूलच्या वतीने ‘सनशाईन टॉक्स 1’ या प्रेरणादायी सत्राचे आयोजन उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांना करिअर घडविण्याची दिशा व जीवनमूल्यांचा बोध देणारे हे व्यासपीठ कल्पनांना उजाळा देणारे आणि अनुभवांना प्रेरणेत रूपांतरित करणारे ठरले.          …