सरन्यायाधीशांवर माथेफिरू वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल नाही
प्रतिष्ठेवर हल्ला : देशाच्या सर्वोच्च न्यायालयात अशी पहिली घटना दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सकाळी ११:३५ वाजता एक धक्कादायक घटना घडली. न्यायालयीन कामकाजा- दरम्यान ७१ वर्षीय माथेफिरू वकिलाने सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. या घटनेने अस्वस्थ न होता सरन्यायाधीशांनी वकिलांना सांगितले, “या सर्व गोष्टींनी अस्वस्थ होऊ नका. या गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही. …


Users Today : 3
Users Yesterday : 11