नाना पटोले यांच्या उपस्थितीत पदवीधर कार्यालयांचे उद्घाटन
नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसची तडाखेबाज मोर्चेबांधणी नाना पटोले यांच्या उपस्थितीत पदवीधर कार्यालयांचे उद्घाटन नागपूर : नागपूर विभागाअंतर्गत येणाऱ्या पदवीधर मतदार संघाची निवडणूक येण्यास साधारणतः वर्षभराचा कालावधी असला तरी, मतदार संघात भविष्यातल्या निवडणूकीसाठी तडाखेबाज मोर्चे बांधण्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. नुकत्याच जिल्ह्यातील साकोली, लाखांदूर, लाखनी आणि भंडारा तहसीलमध्ये कांग्रेसने अभिजित मुहूर्त साधत पदवीधर कार्यालयाचे उद्घाटन काँग्रेसचे…


Users Today : 3
Users Yesterday : 11