‘राष्ट्रसंतांना आदरांजली’ : नागपूर विद्यापीठाची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’
‘राष्ट्रसंतांना आदरांजली’ ‘या भारतात बंधुभाव नित्य वसु दे’ गीताचे सामूहिक गायन नागपूर विद्यापीठाची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ का टा वृत्तसेवा I नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ‘या भारतात बंधुभाव नित्य वसु दे…’ या विद्यापीठ गीताचे सामूहिक गायन करून ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ची नोंद केली. या ऐतिहासिक विक्रमाद्वारे विद्यापीठाने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना आदरांजली अर्पण…