LPG एलपीजी टँकर थांबवून खुलेआम गॅसची चोरी
गॅस सिलिंडर रिफिलिंग : गॅसची चोरी करणारे सेंटर वाळूजजवळ अवैध गॅस रिफिलिंगचा अड्डा नेमका कुणाचा? हमे कुछ नही पता…! प्रतिनिधी | छत्रपती संभाजीनगर : घरगुती वापराचा ‘एलपीजी’ वाहून नेणाऱ्या महाकाय टँकरमधून अवैधरीत्या सिलिंडरमध्ये गॅस भरत असल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (१० ऑक्टोबर) उघडकीस आला. वाळूज औद्योगिक परिसराला लागून असलेल्या गंगापूर परिसरात हा प्रकार सुरू होता. आमदार…