जीएनआयटी, नागपूर येथे रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन
जीएनआयटी, नागपूर येथे रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन ७१ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग काटा वृत्तसेवा I भूषण सवाईकर नागपूर: राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) च्या अंतर्गत, गुरु नानक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी (जीएनआयटी), दहेगाव, नागपूर येथे ‘ रक्तदान शिबिर ’ अत्यंत यशस्वीरित्या आयोजित करण्यात आले. या शिबिराचे आयोजन‘आयुष ब्लड बँक, नागपूर ’ यांच्या सहकार्याने जीएनआयटी कॅम्पसच्या टी२ इमारतीत करण्यात…