अभिनेता असरानी यांचे वयाच्या 84व्या वर्षी निधन
‘अंग्रेजों के जमाने के जेलर’ गोवर्धन असरानी यांचे निधन मुंबई : ‘शोले’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात ब्रिटिशकालीन जेलरची भूमिका साकारणारे गोवर्धन असरानी यांचे सोमवारी दुपारी १ वाजता वयाच्या ८४व्या वर्षी निधन झाले. चार दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या फुफ्फुसातील द्रवपदार्थ साचला होता. त्यांचे व्यवस्थापक बाबूभाई थिबा यांनी अभिनेत्याच्या मृत्यूची…