महिला डॉक्टरची आत्महत्या; वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट
महिला डॉक्टरची आत्महत्या : पोलिस इन्स्पेक्टरने चारदा बलात्कार केला फलटणमधील हृदयद्रावक घटना – सुसाईड नोटमध्ये पोलिसांवर गंभीर आरोप रक्षकच भक्षक बनले तर न्याय कसा मिळणार? काँग्रेसचा सवाल मुंबई : २३ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये २८ वर्षीय महिला डॉक्टरने गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या तळहातावर दोन नावे लिहिली होती – एक उपनिरीक्षक गोपाळ,…