PSI Arrested : पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदनेला तीन दिवसांची पोलिस कोठडी
फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मुख्य आरोपी पोलिस उपनिरीक्षक शरण; दुसरा संशयित आधीच पोलिस कोठडीत फलटण (जि. सातारा) – २३ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये २८ वर्षीय महिला डॉक्टरने गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या तळहातावर दोन नावे लिहिली होती – एक उपनिरीक्षक गोपाळ, ज्याने तिच्यावर ४ वेळा बलात्कार केला आणि दुसरा प्रशांत, जो…