CJI : न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे 53 वे CJI बनले
न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे 53 वे CJI 24 नोव्हेंबरला शपथ नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधीश सूर्यकांत यांची भारताचे ५३ वे सरन्यायाधीश (CJI) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते २४ नोव्हेंबर रोजी शपथ घेतील, अशी घोषणा कायदा मंत्रालयाने गुरुवारी केली. ते विद्यमान सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांची जागा घेतील. …