राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर जाहीर!
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर जाहीर! 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबरला निकाल मुंबई : राज्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे! राज्य निवडणूक आयोगाने आज भव्य पत्रकार परिषद घेऊन 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. 📅 मतदान – 2 डिसेंबर 2025📊 मतमोजणी – 3…