गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी
गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी कारंजा (घाडगे) प्रतिनिधी : स्थानिक गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये बिरसा मुंडा जयंती नुकतीच उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसूर्य बिरसा मुंडा तसेच भारत मातेच्या फोटो पूजनाने करण्यात आली. या कार्यक्रमाला मंचावर शाळेचे मुख्याध्यापक आशिष मानकर, पर्यवेक्षक वसंत बारंगे, तसेच शिक्षीका संयाम इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे…