“अकलेचं दिवाळं निघालं; भाजपला थेट विजयी घोषित करा!” वडेट्टीवारांचा सडकून हल्ला
निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर वडेट्टीवारांचा सडकून हल्ला“अकलेचं दिवाळं निघालं; भाजपला थेट विजयी घोषित करा!” नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील गोंधळ अधिकच वाढत असताना, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. “निवडणूक आयोगाच्या अकलेचं दिवाळं निघालं आहे,” अशा कडक शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. मतमोजणी पुढे ढकलल्याने निर्माण…