बीडमध्ये रात्री स्ट्राँग रूमबाहेर ‘हाय व्होल्टेज’ ड्रामा
|

बीडमध्ये रात्री स्ट्राँग रूमबाहेर ‘हाय व्होल्टेज’ ड्रामा

बीडच्या परळीत स्ट्राँग रूमबाहेर तणाव; उमेदवार–कर्मचारी वादानंतर पोलिसांचा हस्तक्षेप बीड : नगर परिषद निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर परळी येथील स्ट्राँग रूम परिसरात बुधवारी उशिरा रात्री तणावाची परिस्थिती निर्माण झाली. राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे उमेदवार दीपक देशमुख आणि उपस्थित कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या वादामुळे परिसरात गोंधळ निर्माण झाला. वाढत्या तणावामुळे पोलिसांनी परिस्थिती शांत करण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. नेमके…

AIDS : मोहपा येथे एड्सविषयी प्रभावी सामाजिक संदेश..
|

AIDS : मोहपा येथे एड्सविषयी प्रभावी सामाजिक संदेश..

बॅरि. शेषराव वानखेडे महाविद्यालयात जागतिक एड्स दिनानिमित्त पोस्टर स्पर्धा; विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला भरभरून दाद का टा वृत्तसेवा I संजय गणोरकर मोहपा : बॅरि. शेषराव वानखेडे महाविद्यालयात जागतिक एड्स दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये जाणीव आणि जबाबदारी निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातर्फे पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. प्रा. शैलेश हातबुडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्साहवर्धक प्रतिसाद…

”न्यायालयात सुनावणी सुरू असताना सरकार झोपले होते का?” : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
|

”न्यायालयात सुनावणी सुरू असताना सरकार झोपले होते का?” : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

स्थानिक निवडणूक निकाल जाहीर होण्यात विलंब; मतपेट्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त “निवडणूक आयोग अक्षमतेने काम करत आहे : निर्णयावर चव्हाण यांचा संताप सातारा : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यास हायकोर्टाच्या आदेशामुळे विलंब झाला असून आता निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत. मतमोजणी पुढे ढकलल्यामुळे मतपेट्यांच्या सुरक्षिततेबाबत आणि संपूर्ण प्रक्रियेच्या विश्वासार्हतेबाबत काही लोकप्रतिनिधींनी…