संपत्तीच्या वादातून लहान भावाची निर्घृण हत्या; मृतदेह नाल्यात पेटवून पुरावे नष्ट
सख्खा भाऊच ठरला खुनी! कळमेश्वर तालुक्यात खळबळ; आरोपीला अवघ्या चार तासांत अटक का टा वृत्तसेवा : संजय गणोरकर कळमेश्वर | प्रतिनिधी : शेती, घर आणि पाण्याच्या वाटणीवरून पेटलेल्या कौटुंबिक वादाचा शेवट रक्तरंजित हत्याकांडात झाला. कळमेश्वर तालुक्यातील मोहगाव–सावंगी शिवारात थोरल्या भावानेच आपल्या सख्ख्या लहान भावाची निर्घृण हत्या करून मृतदेह नाल्यात टाकून पेट्रोल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना…