गडकरी यांचे परखड आणि थेट भाषेत सरकारी अधिकार्यांना खडेबोल
“अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकण्याचाही रेकॉर्ड माझ्याच नावावर असला पाहिजे” – नितीन गडकरींचा कडक इशारा नागपूर | प्रतिनिधी केंद्रीय परिवहन व रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा त्यांच्या परखड आणि थेट भाषेत सरकारी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. “माझ्या राजकीय आयुष्यात चांगले रस्ते किती झाले, यासोबतच मी…