आईचा देह दान करून , जपलें सामाजिक दायित्व

आईचा देह दान करून , जपलें सामाजिक दायित्व

आईचा देहदान करून जपले सामाजिक दायित्व कारंजा : देहदान हेच श्रेष्ठ दान हा संतांचा संदेश मनाशी बाळगून श्री गुरुदेव प्रचारक, कारंजा तालुक्यातील गोंधणी येथील दिव्यांग सामाजिक प्रबोधनकार लिलाधार धर्माजी चोपडे महाराज यांनी आपल्या आईचा देहदान करून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. लिलाधार महाराज यांनी आपल्या आईच्या निधनानंतर देहदान करण्याचा संकल्प पूर्वीच केला होता आणि…

‘स्पर्धा परीक्षा आणि आव्हाने’ या विषयावर विशेष मार्गदर्शन
|

‘स्पर्धा परीक्षा आणि आव्हाने’ या विषयावर विशेष मार्गदर्शन

सरस्वती महिला महाविद्यालय, सावनेर येथे ‘स्पर्धा परीक्षा आणि आव्हाने’ विषयावर मार्गदर्शन शिबिर सावनेर : येथील सरस्वती महिला महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या करिअर घडणीच्या उद्देशाने ‘स्पर्धा परीक्षा आणि आव्हाने’ या विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी बॅरि. शेषराव वानखेडे महाविद्यालय, मोहपा येथील राज्यशास्त्राचे प्राध्यापक तसेच मुरारी करिअर अकॅडमी, नागपूरचे संचालक प्रा. शैलेश हातबुडे प्रमुख मार्गदर्शक…