तरुण शेतकऱ्याने किडनी विकली; दोषी कोण?

तरुण शेतकऱ्याने किडनी विकली; दोषी कोण?

तरुण शेतकऱ्याने किडनी विकली; दोषी कोण? चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथूर गावातील तरुण शेतकरी रोशन कुळे याने कर्जफेडीसाठी एक किडनी विकल्याची धक्कादायक घटना राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे. अवैध सावकाराकडून घेतलेल्या केवळ एक लाख रुपयांच्या कर्जावर व्याज वाढत जाऊन तब्बल ७४ लाख रुपयांपर्यंत पोहोचल्याने, सावकाराच्या सततच्या तगाद्याला कंटाळून शेतकऱ्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर…

नागपूर अधिवेशनातील ‘डीजेमुक्ती’ केवळ चर्चेपुरतीच?

नागपूर अधिवेशनातील ‘डीजेमुक्ती’ केवळ चर्चेपुरतीच?

नागपूर अधिवेशनातील ‘डीजेमुक्ती’ केवळ चर्चेपुरतीच?                        देशात सामाजिक आणि धार्मिक उत्सवांच्या माध्यमातून अनेक चुकीच्या रूढी नकळत रुजवल्या जात आहेत. दूरदर्शन मालिका आणि सार्वजनिक उत्सवांमधून या प्रथा अधिक बळकट होत असून त्यांना धार्मिकतेचे आवरण दिले जाते. मात्र, या प्रथांचे दुष्परिणाम सामान्य जनजीवनावर दिसू लागल्यानंतरच त्यावर चर्चा…

छत्रपती संभाजीनगरमध्ये विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार; तीन आरोपी अटकेत
|

छत्रपती संभाजीनगरमध्ये विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार; तीन आरोपी अटकेत

छत्रपती संभाजीनगरमध्ये विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार; तीन आरोपी अटकेत छत्रपती संभाजीनगर : रेल्वे स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये ३० वर्षीय विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. चुकीच्या खोलीचे दार ठोठावल्यानंतर मद्यधुंद अवस्थेतील तिघांनी महिलेला आत ओढून हा प्रकार केल्याचा आरोप आहे. वेदांतनगर पोलिसांनी अवघ्या तीन तासांत तिन्ही संशयितांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या…