कळमेश्वर पोलीस हद्यीत-सावंगी (मोहगाव) शिवारात सात दिवसांत दुसरा खून
|

कळमेश्वर पोलीस हद्यीत-सावंगी (मोहगाव) शिवारात सात दिवसांत दुसरा खून

अल्पवयीन पुतण्याकडून काकाचा कुऱ्हाडीने निर्घृण खून सावंगी (मोहगाव) परिसरात दहशत का टा वृत्तसेवा : भूषण सवाईकर कळमेश्वर  : कळमेश्वर पोलीस हद्यीतील सावंगी (मोहगाव) शिवारात सात दिवसांच्या आत दुसरी खुनाची घटना घडल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कौटुंबिक वादातून अल्पवयीन पुतण्याने सख्ख्या काकाचा कुऱ्हाडीने निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. 22 डिसेंबर 2025) दुपारी…

बोगस मतदान, पैसा व सत्तेच्या गैरवापराचा आरोप – हर्षवर्धन सपकाळ

बोगस मतदान, पैसा व सत्तेच्या गैरवापराचा आरोप – हर्षवर्धन सपकाळ

सत्ताधारी पक्षांचा विजय निवडणूक आयोगाच्या मदतीने; बोगस मतदान, पैसा व सत्तेच्या गैरवापराचा आरोप – हर्षवर्धन सपकाळ मुंबई | नगरपालिका व नगरपरिषद निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाचा कार्यभार गंभीर प्रश्नांच्या भोवऱ्यात सापडल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. या निवडणुका स्वतंत्र व निष्पक्ष पद्धतीने झालेल्या नसून सत्ताधारी पक्षांच्या विजयामागे निवडणूक आयोगाची अप्रत्यक्ष मदत…

चंद्रपूर नगरपरिषद निवडणूक निकाल 2025 : 11 पैकी 7 नगरपरिषदांवर काँग्रेसचा विजय

चंद्रपूर नगरपरिषद निवडणूक निकाल 2025 : 11 पैकी 7 नगरपरिषदांवर काँग्रेसचा विजय

विजय वडेट्टीवार ‘किंगमेकर’, 11 पैकी 7 नगरपरिषदांवर काँग्रेसचा विजय चंद्रपूर | चंद्रपूर जिल्ह्यातील 10 नगरपरिषद व 1 नगरपंचायतीच्या निवडणुकांत काँग्रेसने मोठे यश मिळवत 11 पैकी 7 नगरपरिषदांवर सत्ता मिळवली आहे. या विजयात काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते व ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांची निर्णायक भूमिका असून ते या निवडणुकीत ‘किंगमेकर’ ठरले आहेत. ब्रह्मपुरी नगरपरिषदेत काँग्रेसने नगराध्यक्षपदासह 21…