मुंबईच्या रक्षणासाठी लढा आवश्यक – विजय वडेट्टीवार
मुंबईला गुजरातच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न सुरू मुंबईच्या रक्षणासाठी लढा आवश्यक – विजय वडेट्टीवार नागपूर | प्रतिनिधीमहाराष्ट्रावर आणि विशेषतः मुंबईवर अतिक्रमण सुरू असून मुंबई बळकावण्याचा आणि तिला गुजरातच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. त्यामुळे मुंबई वाचवण्यासाठी आणि तिचे रक्षण करण्यासाठी लढा देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट…