मुख्यमंत्री नितीश कुमार स्वतःच्या हाताने हिजाब हटवल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर
पाटण्यात नियुक्तीपत्र वितरणावेळी घडलेल्या घटनेमुळे वाद; महिला डॉक्टर मानसिक धक्क्यात पाटणा | वृत्तसंस्था बिहारची राजधानी पाटणा येथे आयुष डॉक्टरांना नियुक्तीपत्रे देण्याच्या कार्यक्रमादरम्यान घडलेल्या एका घटनेमुळे राज्याच्या राजकारणात आणि समाजमाध्यमांवर तीव्र चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र स्वीकारणाऱ्या महिला डॉक्टर नुसरत परवीन यांच्याशी संबंधित हा प्रकार असून, या घटनेनंतर त्या मानसिक धक्क्यात…