शालार्थ आयडी महाघोटाळ्याचा अंतिम चौकशी अहवाल २ जानेवारीला
|

शालार्थ आयडी महाघोटाळ्याचा अंतिम चौकशी अहवाल २ जानेवारीला

१,९७२ बनावट शालार्थ आयडीद्वारे १५० कोटींची फसवणूक; अंतिम चौकशी अहवाल २ जानेवारीला नागपूर : नागपूर विभागाला हादरवून सोडणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्याचा अंतिम प्रशासकीय चौकशी अहवाल अखेर सादर होणार आहे. शुक्रवार, २ जानेवारी २०२६ रोजी हा अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक तथा चौकशी अधिकारी महेश पालकर यांनी दिली आहे….

मूलबाळ नसल्याच्या कारणावरून पत्नीचा खून
|

मूलबाळ नसल्याच्या कारणावरून पत्नीचा खून

मूलबाळ नसल्याच्या कारणावरून पत्नीचा खून; पतीने पोलिस ठाण्यात जाऊन दिली कबुली पुणे : पुणे जिल्ह्यातील हडपसर परिसरात धक्कादायक घटना घडली असून, मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. खून केल्यानंतर आरोपी पती स्वतः पोलिस चौकीत हजर झाला. फुरसुंगी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मृत महिलेचे नाव प्रियांका आकाश…