नागपूरमधील सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांचे दुःखद निधन
II भावपूर्ण श्रद्धांजली II नागपूरमधील सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज सकाळी ८ वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने वैद्यकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या निधनामुळे वैद्यकीय विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली असून, एक अभ्यासू आणि रुग्णांविषयी कळवळा…