लाडकी बहीण योजनेत वर्षाअखेरीचा हफ्ता जमा, पण अपेक्षांना मर्यादा
|

लाडकी बहीण योजनेत वर्षाअखेरीचा हफ्ता जमा, पण अपेक्षांना मर्यादा

लाडकी बहीण योजनेत वर्षाअखेरीचा हफ्ता जमा, पण अपेक्षांना मर्यादा फक्त नोव्हेंबरचे 1500 रुपये खात्यात, डिसेंबर–जानेवारीबाबत संभ्रम कायम मुंबई : राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासादायक पण काहीसा निराशाजनक अशी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी  योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यांमध्ये नोव्हेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा हफ्ता जमा करण्यात आला आहे. बुधवारी सायंकाळपासून अनेक महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा…