कारंजा तालुका वकील संघातर्फे आमदार सुमीतदादा वानखेडे यांचा सत्कार
कारंजा तालुका वकील संघातर्फे आमदार सुमीतदादा वानखेडे यांचा सत्कार का टा वृत्तसेवा I भूषण सवाईकर – परमानंद मुदगल कारंजा (घा.), : आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार सुमीतदादा वानखेडे यांच्या अथक प्रयत्नांमुळे कारंजा (घा.) तालुक्यातील तब्बल दहा गावांना पुन्हा कारंजा दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल कारंजा (घा.) तालुका वकील…