सावनेर–कळमेश्वर तालुक्यात पाणीटंचाई होऊ देणार नाही – आमदार डॉ. आशिष देशमुख

सावनेर–कळमेश्वर तालुक्यात पाणीटंचाई होऊ देणार नाही – आमदार डॉ. आशिष देशमुख

सावनेर–कळमेश्वर तालुक्यात पाणीटंचाई होऊ देणार नाही – आमदार डॉ. आशिष देशमुख सावनेर | प्रतिनिधी सावनेर–कळमेश्वर तालुक्यातील कोणत्याही गावाला येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने तातडीच्या व प्रभावी उपाययोजना कराव्यात, असे स्पष्ट निर्देश आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी दिले. दिनांक ५ जानेवारी २०२६ रोजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सावनेर तालुक्याची आढावा…