घसरती मतदान टक्केवारी : भारतीय लोकशाहीसमोरील गंभीर आव्हान
घसरती मतदान टक्केवारी : भारतीय लोकशाहीसमोरील गंभीर आव्हान लोकशाहीचे यश हे केवळ संविधान, संस्था किंवा कायद्यांवर अवलंबून नसून सजग व सक्रिय मतदारांवर अवलंबून असते. भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशात मतदान हा नागरिकांचा मूलभूत हक्क व कर्तव्य मानला जातो. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते लोकसभेपर्यंत मतदानाच्या…