मुंबई महापौर: महायुतीचाच होणार, शिंदे-फडणवीस ठरवतील
मुंबई महापौर: महायुतीचाच होणार, शिंदे-फडणवीस ठरवतील पुणे : मुंबई महानगरपालिकेवर २५ वर्षांनंतर ठाकरे कुटुंबाची एकहाती सत्ता संपुष्टात आली असून, भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने ११८ जागांसह बहुमत मिळवले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, मुंबईचा महापौर कोण होणार आणि कधी होणार हे ते व एकनाथ शिंदे यांच्यासह ठरवतील. फडणवीस म्हणाले, “वरच्या देवाने ठरवले…