लाडक्या बहिणींचा संताप; मुंबई–कोलकाता महामार्ग रोखून भंडाऱ्यात आंदोलन
| |

लाडक्या बहिणींचा संताप; मुंबई–कोलकाता महामार्ग रोखून भंडाऱ्यात आंदोलन

लाडक्या बहिणींचा संताप; मुंबई–कोलकाता महामार्ग रोखून भंडाऱ्यात आंदोलन दोन महिन्यांचा हप्ता न मिळाल्याने महिलांचा सरकारविरोधात ठिय्या भंडारा | प्रतिनिधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांचे हप्ते वर्ग करण्यात आल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात अद्याप रक्कम जमा झालेली नाही. या पार्श्वभूमीवर महिलांमध्ये तीव्र नाराजी पसरली…