दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अनुभवाधारित शिक्षणाची यशस्वी सहल
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अनुभवाधारित शिक्षणाची यशस्वी सहल अनुभूती इन्क्ल्युझिव्ह दिव्यांग पार्क व रमण विज्ञान केंद्राला भेट काटा वृत्तसेवा I कळमेश्वर समग्र शिक्षा – समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद, नागपूर (प्राथमिक शिक्षण विभाग) यांच्या वतीने दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी विशेष गरजा असणाऱ्या (दिव्यांग) विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक…