आर्वीमध्ये माथेफिरूचा भाजी बाजारात हल्ला
आर्वीमध्ये माथेफिरूचा भाजी बाजारात हल्ला : एका शेतकऱ्याचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी वर्धा | प्रतिनिधीवर्धा जिल्ह्यातील आर्वी शहरात बुधवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. शहरातील गजबजलेल्या इंदिरा भाजी मार्केट परिसरात एका युवकाने काठीने हल्ला केल्याने एका वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून अन्य दोघे शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण शहरात भीती व संतापाचे…