लिव्ह-इन नातेसंबंधांवर मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय
लिव्ह-इन नातेसंबंधांवर मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णयवारंवार संबंध व अपत्य जन्म = लग्नासारखे नाते काटा वृत्तसेवा I मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने लिव्ह-इन नातेसंबंधांबाबत एक महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय दिला आहे. दीर्घकाळ चाललेले नाते, वारंवार शारीरिक संबंध आणि त्या नात्यातून मुलाचा जन्म झाला असल्यास, असे नाते लग्नासारखेच मानले जाऊ शकते, असे न्यायालयाने स्पष्ट केले….