गुजरातमध्ये शेजाऱ्यांनी व्यक्तीला जिवंत जाळले, दोन महिलांसह तीन आरोपी अटकेत, एक फरार
|

गुजरातमध्ये शेजाऱ्यांनी व्यक्तीला जिवंत जाळले, दोन महिलांसह तीन आरोपी अटकेत, एक फरार

गुजरातमध्ये शेजाऱ्यांनी व्यक्तीला जिवंत जाळले; कच्छच्या गांधीधाममध्ये धक्कादायक घटना किरकोळ वादातूनडिझेल ओतून पेटवले; दोन महिलांसह तीन आरोपी अटकेत कच्छ (गुजरात) : गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील गांधीधाम येथे शेजाऱ्यांमधील किरकोळ वादाचे भीषण रूपांतर होत एका व्यक्तीला डिझेल ओतून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत गंभीर भाजलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रकरणी पोलिसांनी दोन महिलांसह तीन…

कारंजा शहरात चक्रवर्ती राजा भोज जयंती महोत्सव उत्साहात साजरा
|

कारंजा शहरात चक्रवर्ती राजा भोज जयंती महोत्सव उत्साहात साजरा

कारंजा शहरात चक्रवर्ती राजा भोज जयंती महोत्सव उत्साहात साजरा भोयर-पवार समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती का टा वृत्तसेवा I परमानंद मुदगल कारंजा (घा.) : कारंजा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही चक्रवर्ती राजा भोज जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित भव्य शोभायात्रेत भोयर व पवार समाजबांधवांनी हजारोंच्या संख्येने सहभाग नोंदवला. शहरातील मुख्य मार्गावरून…

मोहपा येथे महावितरण कार्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
|

मोहपा येथे महावितरण कार्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

मोहपा येथे महावितरण कार्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा कर्मचाऱ्यांनी शिस्त, कर्तव्य आणि राष्ट्रसेवेचा घेतला निर्धार मोहपा : मोहपा शहरातील महावितरण कार्यालय, मोहपा ग्रामीण १ व २ कार्यालये तसेच मोहपा ३३ केव्ही उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित…

नाशिक : गिरीश महाजन यांच्या भाषणानंतर उभा राहिलेला वाद!

नाशिक : गिरीश महाजन यांच्या भाषणानंतर उभा राहिलेला वाद!

प्रजासत्ताक दिनी बाबासाहेबांचा उल्लेख टाळणे ही चूक की राजकीय संदेश? गिरीश महाजनांच्या मौनावर महिला पोलिस अधिकाऱ्याचा थेट जाब नाशिक : भारतीय संविधानाच्या सन्मानासाठी असलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या मंचावरूनच संविधानाच्या शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव टाळले जाणे, ही केवळ भाषणातील चूक नव्हे तर राजकीय वृत्तीचे लक्षण आहे का? असा गंभीर सवाल नाशिकमध्ये उपस्थित झाला आहे. राज्याचे जलसंपदा…

संभाजी भिडेंच्या जहरी वक्तव्यांमागे नेमका अजेंडा काय?

संभाजी भिडेंच्या जहरी वक्तव्यांमागे नेमका अजेंडा काय?

संभाजी भिडेंच्या जहरी वक्तव्यांमागे नेमका अजेंडा काय? शरद पवारांवर ‘राष्ट्रद्रोहाचा’ आरोप करून पुन्हा जातीय ध्रुवीकरणाचा प्रयत्न रायगड : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत केलेले “राष्ट्रद्रोही” असल्याचे विधान हे केवळ वैयक्तिक टीका नसून, जाणीवपूर्वक समाजात विष पेरण्याचा आणि जातीय ध्रुवीकरणाचा प्रयत्न असल्याची तीव्र चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. इतिहास,…

७७ वा प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशात उत्साहात साजरा
|

७७ वा प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशात उत्साहात साजरा

कर्तव्य पथावर शक्तीचे भव्य प्रदर्शन; अटारी सीमेवर देशभक्तीचा जोश नवी दिल्ली / अमृतसर :भारताने 26 जानेवारी रोजी ७७ वा प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशात उत्साहात साजरा केला. राजधानी दिल्लीतील कर्तव्य पथावर आयोजित भव्य संचलनात भारताच्या लष्करी सामर्थ्याबरोबरच सांस्कृतिक वैविध्याचे प्रभावी दर्शन घडले. यंदाच्या परेडची संकल्पना ‘स्वातंत्र्याचा मंत्र – वंदे मातरम्’ अशी होती. यंदाच्या प्रजासत्ताक दिन परेडला…

भारत यंदा 26 जानेवारी रोजी 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार
|

भारत यंदा 26 जानेवारी रोजी 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार

77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त 8 मोठे बदल : पहिल्यांदाच दोन प्रमुख पाहुणे, महिला कमांडंटच्या नेतृत्वाखाली पुरुष रेजिमेंट नवी दिल्ली : भारत यंदा 26 जानेवारी रोजी 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. राजधानी दिल्लीतील कर्तव्य पथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात यंदा अनेक ऐतिहासिक आणि लक्षवेधी बदल पाहायला मिळणार आहेत. यापैकी काही घडामोडी प्रथमच होत आहेत….