शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद अपमान प्रकरण :  राजीनामा देणाऱ्या बरेलीच्या सिटी मजिस्ट्रेटचे निलंबन
| |

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद अपमान प्रकरण : राजीनामा देणाऱ्या बरेलीच्या सिटी मजिस्ट्रेटचे निलंबन

शंकराचार्यांच्या समर्थनावरून राजीनामा देणाऱ्या बरेलीच्या सिटी मजिस्ट्रेटचे निलंबन; सरकारी गाडी काढून घेतली, डीएमकडे जाण्यास मनाई बरेली : शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्या अपमानप्रकरणात निषेध म्हणून राजीनामा दिलेल्या बरेलीचे सिटी मजिस्ट्रेट अलंकार अग्निहोत्री यांना राज्य शासनाने निलंबित केले आहे. त्यांच्या विरोधात विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले असून, अद्याप त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाही. चौकशी पूर्ण झाल्यानंतरच राजीनाम्याबाबत निर्णय…

गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
|

गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा कारंजा (घाडगे) प्रतिनिधी :दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. दादाराव रामटेके, सचिव अजय भोकरे, कोषाध्यक्ष गोपाल पालीवाल, शेषराव वाघ, दुर्गाबाई इंगळे, नंदाताई धारपुरे, नर्मदा सरडे, पुंडलिकराव बोके, अजाबराव भोकरे तसेच शाळेचे मुख्याध्यापक आशिष मानकर,…