नागपूर | महाराष्ट्र | मुंबई | राष्ट्रीय | लक्षवेधी | लोकल न्यूज | स्थानिक | होम
खंडाळा (बु.) येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी; समता सैनिक दलाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
नरखेड (प्रतिनिधी): नरखेड तालुक्यातील खंडाळा (बु.) येथील आनंद बुद्ध विहार येथे त्यागमुर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला समता सैनिक दलाच्या जिल्हा व तालुका स्तरीय नेतृत्वाची प्रामुख्याने उपस्थिती लाभली होती. माता रमाईंच्या त्यागामुळेच वंचितांचे जीवन प्रकाशमान – विदेश्वर गजबे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून समता सैनिक…