वडिलांच्या स्वप्नासाठी अश्रूंवर मात

वडिलांच्या स्वप्नासाठी अश्रूंवर मात

वडिलांच्या स्वप्नासाठी अश्रूंवर मात : जान्हवीची जिद्द संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणा भंडारा : आयुष्य कितीही कठीण वळणावर उभे राहिले, तरी स्वप्नांची मशाल हातातून सुटू देऊ नये, याचे जिवंत उदाहरण भंडारा जिल्ह्यातील जान्हवी हौशीलाल राहांगडाले हिने समाजासमोर ठेवले आहे. घरात वडिलांचे पार्थिव असतानाही बारावीची परीक्षा देत जान्हवीने धैर्य, जिद्द आणि कर्तव्यभावनेचा आदर्श घडवला आहे. तुमसर तालुक्यातील आंबागड…