इस्रायल-अमेरिकेचा इराणवर मोठा हवाई हल्ला
LIVE | इस्रायल-अमेरिकेचा इराणवर मोठा हवाई हल्ला; शाळेवरील क्षेपणास्त्र हल्ल्यात 85 विद्यार्थिनींचा मृत्यू तेहरानसह 10 शहरांवर हल्ले; इराणकडून इस्रायल व आखाती देशांवर 400 क्षेपणास्त्रांचा मारा 28 फेब्रुवारी 2026 | रात्री 9:40 इराणमधील मुलींच्या शाळेवर हल्ला: मृतांचा आकडा 85 वर दक्षिण इराणमधील मिनाब शहरातील मुलींच्या प्राथमिक शाळेवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात मृत विद्यार्थिनींची संख्या 85 वर पोहोचली…