13 वर्षीय बलात्कार पीडितेला गर्भपाताची परवानगी
नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय : 13 वर्षीय बलात्कार पीडितेला 26 आठवड्यांच्या गर्भपाताची परवानगी सख्ख्या भावाकडून वर्षभर लैंगिक अत्याचार; वैद्यकीय मंडळाच्या अहवालानंतर उच्च न्यायालयाचा आदेश नागपूर | प्रतिनिधी प्रकरणाची पार्श्वभूमी नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच सख्ख्या भावाने गेल्या वर्षभर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या अत्याचारातून…