एसबीएल एनर्जी स्फोटप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, 11 जणांना अटक
एसबीएल एनर्जी स्फोटप्रकरणी मालक संजय चौधरीसह २१ जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; मृतांची संख्या १९ वर; 11 जणांना अटक नागपूर: स्फोटके व दारुगोळा निर्मिती करणाऱ्या SBL Energy कंपनीत रविवारी झालेल्या भीषण स्फोटप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत कंपनीचे मालक संजय चौधरी यांच्यासह संचालक, प्लांट हेड आणि व्यवस्थापकांसह एकूण २१ जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या…