होर्मुझ सामुद्रधुनीतून दोन भारतीय एलपीजी जहाजे सुरक्षित पार
होर्मुझ सामुद्रधुनीतून दोन भारतीय एलपीजी जहाजे सुरक्षित पार, इराणकडून मार्गमुक्ती; ९२,७०० टन एलपीजीसह जहाजे २-३ दिवसांत मुंद्रा व कांडला बंदरात पोहोचणार मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीत एलपीजी वाहून नेणाऱ्या दोन भारतीय जहाजांनी होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार केली आहे. इराणने एक दिवस आधी या…