“खरात भोंदूच्या जाळ्यात महाराष्ट्राची सत्ता?” : भोंदूगिरीच्या आडून लैंगिक शोषण
“खरात प्रकरणात मोठी नावे रडारवर : मंत्री, अधिकारी आणि महिला आयोगाच्या धक्कादायक संबंधांची SIT चौकशी” काटा वृत्तसेवा I नाशिक नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक एकनाथ खरात उर्फ ‘कॅप्टन’ याच्या अटकेनंतर उघड होत असलेल्या धक्कादायक माहितीमुळे राज्यातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भोंदूगिरी, लैंगिक शोषण,…