बिहार- नालंदा मंदिरात चेंगराचेंगरी, 9 जणांचा मृत्यू
दुर्घटनेत ९ भाविकांचा मृत्यू, 6 पेक्षा जास्त जखमी दर्शनाच्या घाईगर्दीत झाली दुर्घटना नालंदा : जिल्ह्यातील शीतला माता मंदिरात मंगळवारी सकाळी भीषण चेंगराचेंगरीची घटना घडली. या दुर्घटनेत ९ भाविकांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये ८ महिलांचा समावेश आहे. तर ६ हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शीतला अष्टमी निमित्त…