लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीसाठी पुन्हा मुदतवाढ
लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीसाठी पुन्हा मुदतवाढ ३० एप्रिल २०२६ अंतिम तारीख मुंबई : राज्य सरकारच्या लोकप्रिय ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. महिला व बालविकास मंत्री Aditi Tatkare यांनी दिलेल्या माहितीनुसार, ई-केवायसी प्रक्रियेसाठीची अंतिम मुदत आता वाढवून ३० एप्रिल २०२६ पर्यंत करण्यात आली आहे. ही सलग…