Kalmeshwar : भोंदू बुवाबाजीविरोधात अनिसचे प्रशासनाला निवेदन; कठोर कारवाईची मागणी
भोंदू बुवाबाजीविरोधात अनिसचे प्रशासनाला निवेदन कठोर कारवाईची मागणी नागपूर, ३ एप्रिल : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अनिस) कळमेश्वर तालुका शाखेच्या वतीने भोंदू बुवाबाजी आणि अंधश्रद्धेविरोधात प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन तहसीलदारामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना तसेच पोलीस निरीक्षकांमार्फत पोलीस अधीक्षकांना देण्यात आले असून, समाजात वाढत्या अंधश्रद्धेला आळा घालण्यासाठी तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे….