नाशिकमध्ये रिक्षाचालकांनी अंधश्रद्धेला दिला रामराम
विवेकाचा विजय — नाशिकमध्ये रिक्षाचालकांनी अंधश्रद्धेला दिला रामराम नाशिक : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या वतीने आयोजित बुवाबाजीविरोधी परिषदेमुळे शहरात सकारात्मक बदलाची नांदी पाहायला मिळत आहे. या परिषदेचा प्रभाव इतका ठोस ठरला की, काही रिक्षाचालकांनी आपल्या रिक्षांवर लावलेली लिंबू-मिरची आणि काळी बाहुली स्वतःहून काढून टाकत पुन्हा कधीही न लावण्याचा निर्धार केला. सिटू भवन परिसरात भाड्याच्या…